माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – अकरावा

[रामेश्वरम ते रामनाथपुरम (तामिळनाडू)] एकूण कापलेले अंतर १०७ किमी

अनुक्रमणिका [INDEX]

१ . माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी सायकल प्रवास) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – पूर्वतयारी
२. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – पहिला
३. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – दूसरा
४. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – तिसरा
५. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – चौथा
६.माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – पाचवा
७. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – सहावा
८. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – सातवा
९ . माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – आठवा
१०. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – नववा
११. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – दहावा
१२. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – अकरावा
१३. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – बारावा
१४. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – तेरावा
१५. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – परतीचा प्रवास
१६. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE TIPS- खास सायकलस्वारांसाठी

PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE DAY 11

PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE दरम्यान आम्ही अग्निकुंड, रामेश्वरम येथे स्नान केले

प्रत्येक कुंडाला एक वेगळे महत्त्व होते आणि त्याच्या नावाप्रमाणे त्या कुंडातलं पाणी त्या-त्या ठिकाणाला त्या-त्या देवतांना समर्पित होते. असे म्हटले जाते की, त्या प्रत्येक कुंडाच्या पाण्याची चव ही वेगवेगळी आहे परंतु त्यात थोडासा खारटपणा मिसळल्यामुळे आम्ही एक-दोन कुंडांची चव घेऊन पुढच्या कुंडाची चव घेण्याचा प्रयत्न केला नाही

रामेश्वरम मंदिर, रामेश्वरम
(PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE)विभीषण तीर्थम, रामेश्वरम
PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE दरम्यान धनुषकोडी, रामेश्वरम येथील समुद्र
हिंद महासागर आणि बंगालचा उपसागर मिलाप, रामेश्वरम
PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE दरम्यान पांबन पूलावरून परतीच्या प्रवासात टिपलेले दृश्य
PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE दरम्यान पिराप्पानवलसाई (Pirappanvalasai), एक रम्य सायंकाळ

PUNE TO KANYAKUMARI CYCLE प्रवासातील आजचा दिवस आम्हाला बरेच काही शिकवून गेला

PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE दरम्यान नुषकोडी बीच वरील मस्ती
PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE दरम्यान नुषकोडी बीच