माझे साहित्य

माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी १८०० किमी सायकल प्रवास) – प्रवासवर्णन

PUNE – RAMESHWARAM – KANYAKUMARI

नमस्कार वाचक मित्रांनो, मी नारायण पवार एक हौसी सायकलपटू आहे . मी वेळ मिळेल तसे सायकल राईड साठी जात असतो. या सायकल वेडाने झापात्ल्यावर मी आणि माझा मित्र असे आम्ही दोघांनी पुणे ते रामेश्वरम ते कन्याकुमारी असा १८०० किमी चा सायकल प्रवास दिनांक २३ डिसेंबर २०२३ ते ५ जानेवारी २०२४ दरम्यान पूर्ण केला. या प्रवासाचे संपूर्ण प्रवासवर्णन मी येथे लेखमालेत मांडले आहेत.

अनुक्रमणिका [INDEX]