नमस्कार वाचक मित्रांनो, मी नारायण पवार एक हौसी सायकलपटू आहे मी वेळ मिळेल तसे सायकल राईड साठी जात असतो. या सायकल वेडाने झापाटल्यावर मी आणि माझा मित्र असे आम्ही दोघांनी पुणे ते रामेश्वरम ते कन्याकुमारी असा १८०० किमी चा सायकल प्रवास दिनांक २३ डिसेंबर २०२३ ते ५ जानेवारी २०२४ दरम्यान पूर्ण केला. आणि एकदा आपण लांब पल्ल्यांच्या राईड करू शकतो याचा आत्मविश्वास आल्यावर महाकुंभाच्या धर्तीवर आम्ही आम्ही पुणे ते आयोध्या असा प्रवास १० जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान केला या दोन्ही प्रवासाचे संपूर्ण प्रवासवर्णन मी लेखमालेत मांडले आहेत.
इस पोस्ट में क्या है ?
PUNE – AYODHYA CYCLE WARI 2025
PUNE – RAMESHWARAM – KANYAKUMARI CYCLE RIDE 2024
This website uses cookies.